आतापर्यंत कार्य केलेले व्यवस्थापक

  1. स्व.रे.फा.बादर
  2. स्व. रे.फा.हाल्डनर
  3. स्व. रे.फा.सिक्थ
  4. स्व. रे.फा.वासरर
  5. स्व. रे.फा.ज्यो पिन्टो
  6. रे.फा.जॉर्ज डिसूझा
  7. स्व.रे.फा. ग्याब्रियल डिसील्वा
  8. रे.फा. पिटर डायस
  9. स्व. रे.फा.ब्लेस बोधक
  10. रे.फा.फिलिप अन्थोणी
  11. स्व. रे.फा रवी त्रिभुवन
  12. स्व. रे.फा वसंत सोनवणे
  13. रे.फा.गिल्बर्ट डेंनीस
  14. रे.फा.राजेंद्र लोंढे
  15. रे.फा.डॉमिनिक रोझारिओ

शाळा स्थापणे पासून कार्य केलेले मुख्याध्यापक

  1. श्री. आनंदा ओहळ
  2. श्री. पावलस भोसले
  3. श्री. म्यानुएल दिवे
  4. श्री. किसन पठारे
  5. रे.फा.नेल्सन मच्याडो
  6. श्री. लुईस सोनवणे
  7. श्री.  आल्हाट
  8. श्रीम. मार्गरेट गायकवाड
  9. श्री.बनसोडे सी. डी.
  10. श्री. प्रभाकर साळवे
  11. श्री.खरात
  12. श्री. प्रभाकर पवार
  13. श्री. छगन धीवर
  14. श्री. सी. एम. गायकवाड
  15. श्री. पारधे बी. जी.

आज संत तेरेजा प्राथमिक शाळेत एक मुख्याध्यापक व बारा शिक्षक कार्यरत असून शाळेच्या विकासासाठी व्यवस्थापक मुख्याध्यापक , शिक्षक , पालक , विध्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे .